आमदार विनायक मेटेंचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शरद पवार हेही त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांनी मेटेंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या
#SharadPawar #VinayakMete #CarAccident #RoadAccident #MumbaiPuneExpresshighway #BigBull #Shivsangram #MarathaArrakshan #StockMarket #RakeshJhunjhunwala #NarendraModi #EknathShinde #HWNews